प्रत्येक जिल्ह्याचे दर बघण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक जिल्ह्याचे दर बघण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक जिल्ह्याचे दर बघण्यासाठी येथे क्लिक करा
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर!
MG Motor India च्या नवीन लाँच झालेल्या लक्झरी ब्रॅण्ड चॅनल MG Select ने आगामी ‘MG Cyberster’ची पहिली झलक दाखवली आहे; जी इलेक्ट्रॉनिक सीझर डोअर्ससह येईल. ही भारतात प्रथमच ‘इलेक्ट्रिक सीझर डोअर’सह येणार आहे. सीझर डोअर्स सहसा महागड्या स्पोर्ट्स कारमध्ये दिसतात आणि बहुतेक ते मॅन्युअल असतात; पण, या एमजी रोडस्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक सीझर डोअर्स आहेत, जे बटणाने ॲक्सेस केले जाऊ शकतात.