क्षणभराची मस्ती बेतली जीवावर! कोलांट उड्या मारताना तरुणाबरोबर नेमकं काय घडलं? पाहा, धक्कादायक VIDEO
stunt viral video मजा-मस्ती करायला कोणाला आवडत नाही. अनेक जण व्यग्र शेड्युलमध्येही मजा मस्ती करण्यासाठी वेळ काढतात. कधी कामावर मित्रांसह, तर कधी एकटेच मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत. अशाच प्रकारे एक ब्लँकेट विक्रेता त्याच्या मित्रांसह रस्त्याच्या कडेला बसून ब्लँकेट्सवर कोलांट उड्या मारत होता; पण त्याची क्षणभराची मजा त्याला चांगलीच महागात पडली. नेमकं या तरुणाबरोबर काय … Read more