या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार अर्जांची होणार फेर तपासणी
Aditi tatkare ladki bahin राज्यात महायुतीचं नवं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील, याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. अर्जदारांची कागदपत्रं (Applicant Documents) योग्य आहेत की, नाही … Read more