कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार ? येथे पहा
aditi sunil tatkare ladaki bahin महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. एकहाती सत्ता तर मिळालीच, पण विरोधकांना मिळूनही 50 च्या पुढं जागा मिळाल्या नाहीत. या विजयातील एक मोठं कारण ‘लाडकी बहीण’ योजना मानलं जात आहे. या निवडणुकीत वातावरण बदलून टाकण्याचं काम या योजनेनं केलं. ‘लाडक्या बहिणींनीच एवढा मोठा विजय मिळवून दिल्याचं’ फडणवीस, शिंदे आणि … Read more