लाडकी बहीण योजनेच्या अर्ज फेर तपासण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा
ladaki bahin beneficiary verification महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. महायुती सरकारने या योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ घेतला आहेत. मात्र, यातील 30-35 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहेत. या महिलांच्या अर्जाची पडताळणी … Read more