“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
bull fight सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. काही व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल चक्क माणसावर हल्ला करताना दिसत आहे. या माणसाच्या एका चुकीमुळे बैलाने त्याच्यावर हल्ला आहे. नेमके काय घडले, … Read more