लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? सरकारने सांगितली ही तारीख
Aditi Tatkare विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात … Read more