Live मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra cm swearing in ceremony live काही क्षणांत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका अनेकांना देण्यात आल्या आहेत. यात गायक, अभिनेते, अभिनेत्र्या, उद्योगपती, राष्ट्रीय पातळीवरचे नेते, क्रीडा … Read more