लाडक्या बहिणींना 2100 नाही तर थेट 3000 रुपये येणार, संक्रांत होणार गोड December 18, 2024 by Abhi Ladki Bahin Yojana Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात महायुतीच्या सरकारने जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेचा लाभ लाखो महिला घेत आहेत. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबरचे हप्ते महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजना 3000 रुपये लाभार्थी यादी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महायुती सरकारने महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे पाठवले होते. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकदाच महिलांना मिळाले. यानंतरही राज्यसरकारने जुलै ते नौव्हेंबर असे मिळून आतापर्यंत साडे सात हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहे. मात्र डिसेंबरचा हप्ता अद्याप महिलांना मिळालेला नाही. लाडकी बहीण योजना 3000 रुपये लाभार्थी यादी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा हे पैसे 1500 हजार मिळणार की 2100 असा प्रश्न महिलांना आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मार्चमध्ये अर्थसंकल्पात याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. यामुळे सध्या तरी महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळणार हे स्पष्ट झालंय. यामुळे महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपणार आहे. कारण राज्य सरकार संक्रातींच्या मुहूर्तावर महिलांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहेत. संक्रातीच्या आठवडाभर आधी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजना 3000 रुपये लाभार्थी यादी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्य सरकार है डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्हीही हप्ते एकाच वेळी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये महिलांना 3 हजार रुपये एकाच वेळी देणार असल्याची माहिती आहे. याच कारणामुळे आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संक्रात ही गोड होणार आहे.