काय भारी नाचलाय नवरदेव ! वराचा ‘असा’ डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा, VIDEO पाहून कराल कौतुक December 6, 2024 by Abhi Groom viral dance लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधू-वर आपला आनंद द्विगुणीत करतात. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by The Shaadi Shakers | Wedding Choreographers (@the_shaadi_shakers) सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वर डान्स फ्लोअरवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करताना दिसला. त्यानं स्टेजवर आपल्या दमदार डान्स मूव्हजनी प्रेक्षक, तसेच नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा नवरदेवाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये सूट घातलेला एक नवरदेव डान्स फ्लोअरवर जबरदस्त डान्स करताना दिसतोय. शाहीद कपूर आणि ‘तेरी बातों मै ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातील ‘अखियां गुलाब’ या गाण्यावर डान्स स्टेप्स करत थिरकताना दिसतोय.