लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, लाभार्थी यादीत नाव पहा
ladaki bahin yojna महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, हा यामागे उद्देश आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे? … Read more