लाडकी बहीण योजनेतील ‘त्या’ महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?
Ladki Bahin Yojana Latest News Update: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यात आतापर्यंत एकूण 17 हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली आहे. या योजनेच्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जातील, असं आश्वास महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या … Read more