पी एम किसान 19 वा हप्ता 2000 रुपये लाभार्थी यादी जाहीर,यादीत नाव पहा
pm kisan list पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये … Read more