मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे या महिलांचे 1500 रुपये होणार बंद यादीत नाव पहा
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि महायुतीला पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज … Read more