लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार ? यांना मिळणार नाहीत पैसे ? December 3, 2024 by Abhi Aaditi tatkare ladaki bahin महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत जर महायुती सरकारचा विजय झाला तर महिलांना २१०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा निवडणुकीत महायुती सरकारचा विजय झाला. या विजयाचे सर्वात जास्त श्रेय हे लाडकी बहीण योजनेला दिले गेले आहे. एकीकडे सरकार महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. तसेच सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana Criteria Will Change) लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा अजित पवार (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana) ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. तेव्हा अजित पवार त्यांना भेटायला गेले होते. यावेळी त्यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला होता. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघालास. यामुळे सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याचे दिसत आहे.