लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
– पाच वर्षातील रक्कम : ९० हजार रुपये
– पाच वर्षाच्या परतफेडीचे १ लाख रुपयाचे कर्ज
– कर्जातून स्वतःचा यंत्रसामुग्री खरेदी व व्यवसायाची संधी
– एसआयपी गुंतवणुकीने आयुष्यभराचा वार्षिक ७ हजार २६० रुपये प्रती वर्ष उत्पन्न
– बचतगटात सहभागी होऊन सामूहिक व्यवसाय शक्य
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
एसआयपी (सिस्टमॅटीक इन्वेस्टमेंट प्लान)
पाच वर्षातील गुंतवणूक : ९० हजार रुपये
पाचवर्षानंतरचे व्याजः ३१ हजार ६०० रुपये
रक्कम न काढता आयुष्यभरासाठी मिळणारी एसडब्ल्यूपीची वार्षिक रक्कम ७ हजार २६० रुपये.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
-बचत गटात गुंतवणूक : १०० रुपये महिना
पाच वर्षात होणारी बचत: ६ हजार रुपये
– व्यवसायासाठी मिळणारे गटाचे कर्ज दीड ते तीन लाख रुपये
– व्यवसायाच्या उत्पन्नापासून कर्जाची परतफेड पूर्ण
– कर्ज परतफेडीची जबाबदारी सामूहिक
– इतर महिलांच्या मदतीने सुरक्षीत व्यवसाय
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
कर्जाची रक्कम : १ लाख रुपयापर्यंत
कर्जाचा हफ्ता : १९५७ रुपये प्रती महिना
पीपीएफ खात्यात मासिक जमा रक्कम : १५०० रुपये
एकूण पाचवर्षाची गुंतवणूक : ३ लाख ६० हजार रुपये
एकुण गुंतवणुकीची रक्कम ४ लाख २४ हजार ५२४ रुपये