व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बैल उभा दिसेल. या बैलाच्या पाठी मागून एक काका काठी घेऊन येतात आणि बैलाला काठीने मारतात. हे पाहून बैल संतापतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि निघून जातो. पुढे तुम्हाला दिसेल की खाली पडलेल्या काकांजवळ दुसरी व्यक्ती येतात आणि काकांना उठवण्यास मदत करतात पण काकांना खूप गंभीर दुखापत झालेली असते. त्यामुळे ते उठू शकत नाही. त्यानंतर ती व्यक्ती इतरांना हाका मारताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी