भाजपच्या मंत्र्यांची यादी जाहीर,आज घेणार शपथ यादी पहा

BJP cabinet minister list राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजपच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करणार-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रि‍पदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी (BJP Cabinet Minister List) समोर आली आहे.

भाजपच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये-
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे उद्या पहिल्यांदा नागपूरमध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी अशी तयारी केली आहे.

भाजपच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 डिसेंबर ला प्रथमच नागपुरात येत आहेत. तेव्हा त्यांचे त्रिकोणी पार्क परिसरामध्ये स्वतःच्या निवासस्थानी आगमन होईल. त्यावेळेस संपूर्ण परिसरात रोषणाई दिसावी म्हणून परिसरातील प्रत्येक घरावर विद्युत रोशनी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांचे आगमन आमच्यासाठी देव दिवाळी असल्याचे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आगमनाच्या दिवशी संपूर्ण परिसरामध्ये रांगोळ्या टाकून, प्रत्येक घरी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्याचे इथल्या नागरिकांनी ठरविले आहे.

Leave a Comment